उत्तुंगतेज फाऊंडेशन

विज्ञानवादी पिढी घडविण्याचा संकल्प

आमच्याविषयी

मला शास्त्रज्ञ व्हायचं

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाची प्रेरणा

आमचे उपक्रम

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम बालविज्ञान संस्कार केंद्र

ज्ञान, विज्ञान आणि संशोधन

संपर्क

उत्तुंगतेज फाऊंडेशन मध्ये आपले हार्दिक स्वागत

उत्तुंगतेज फाऊंडेशन

उत्तुंगतेज फाऊंडेशन ही विज्ञान प्रसार, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करणे या उद्देशाने कार्यरत संस्था आहे.

'मला शास्त्रज्ञ व्हायचं' या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ISRO, IIT, IISER तसेच राष्ट्रीय संशोधन संस्थांची माहिती दिली जाते.

अधिक वाचा

आमचे प्रमुख उपक्रम

मला शास्त्रज्ञ व्हायचं

विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी मार्गदर्शन.

ISRO अभ्यास भेट

अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष ओळख.

विज्ञान संस्कार केंद्र

प्रयोगातून विज्ञान शिक्षण.

नवोपक्रम

नवीन कल्पनांना संशोधनाची जोड.

ISRO शैक्षणिक भेट

विद्यार्थ्यांना ISRO, Satellite Technology, Space Museum आणि अंतराळ संशोधनाची माहिती मिळावी यासाठी अभ्यास भेटी आयोजित केल्या जातात.

यातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची प्रेरणा निर्माण होते.

प्रेरणादायी विचार

"स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत."

- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

50000+

विद्यार्थी

500+

शाळा

34+

जिल्हे

100+

स्वयंसेवक

फोटो गॅलरी

संस्थापकांचा संदेश

श्री. रामेश्वर हलगे

विज्ञान हा केवळ विषय नसून जीवन जगण्याचा दृष्टिकोन आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करणे हेच आमचे ध्येय आहे.

देणगी

विज्ञान प्रसारासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे आहे.

देणगी द्या

संपर्क

पत्ता

DR Colony, Jawala Bazar,
Tq. Aundha Dist. Hingoli

मोबाईल

+91 9579692009
+91 8788724470

ईमेल

support@uysc.in
ramuhalge123@gmail.com