आमच्याविषयी

उत्तुंगतेज फाऊंडेशन ही विज्ञान प्रसार, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करणे या उद्देशाने कार्यरत संस्था आहे.

'मला शास्त्रज्ञ व्हायचं' या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ISRO, IIT, IISER तसेच राष्ट्रीय संशोधन संस्थांची माहिती दिली जाते.