उत्तुंगतेज फाऊंडेशन ही विज्ञान प्रसार, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि विद्यार्थ्यांना संशोधनासाठी प्रेरित करणे या उद्देशाने कार्यरत संस्था आहे.
'मला शास्त्रज्ञ व्हायचं' या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना ISRO, IIT, IISER तसेच राष्ट्रीय संशोधन संस्थांची माहिती दिली जाते.
अधिक वाचाविद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी मार्गदर्शन.
अंतराळ संशोधनाची प्रत्यक्ष ओळख.
प्रयोगातून विज्ञान शिक्षण.
नवीन कल्पनांना संशोधनाची जोड.
विद्यार्थ्यांना ISRO, Satellite Technology, Space Museum आणि अंतराळ संशोधनाची माहिती मिळावी यासाठी अभ्यास भेटी आयोजित केल्या जातात.
यातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची प्रेरणा निर्माण होते.
"स्वप्ने ती नसतात जी आपण झोपेत पाहतो, स्वप्ने ती असतात जी आपल्याला झोपू देत नाहीत."
- डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
विद्यार्थी
शाळा
जिल्हे
स्वयंसेवक
विज्ञान हा केवळ विषय नसून जीवन जगण्याचा दृष्टिकोन आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित करणे हेच आमचे ध्येय आहे.
DR Colony, Jawala Bazar,
Tq. Aundha Dist. Hingoli
+91 9579692009
+91 8788724470
support@uysc.in
ramuhalge123@gmail.com